Uncategorized
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना परभणीच्या वतीने अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना परभणीच्या वतीने अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले.
परभणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना परभणीच्या वतीने अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.गणेश घाडगे, मा.महेंद्र गाडेकर, मा.अमोल वाघमारे, भीमशक्ती मराठवाडा महासचिव प्रा.प्रवीण कणकुटे, भीमशक्ती जिल्हाप्रमुख सतीश भिसे, शहराध्यक्ष विक्रम काळे, शहर संपर्क प्रमुख संजय वाव्हळे, तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे, शहर उपाध्यक्ष बबन वाव्हळे, दशरथ कदम, अविनाश अंभोरे, दशरथ फुलपगार, दीपक कणकुटे, अंकुश वानखेडे, गुड्डू वायव्हळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!


