Uncategorized
*आता पत्रकारांचेही “चलो मुंबई*” कायद्याच्या अंमलबजावणीसाठी* *राज्यातील पत्रकार संघटनांचा* ‘*चलो मुंबई*’चा* *नारा* मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस राज्य सरकारला भाग पाडण्याकरिता राज्यातील पत्रकार संघटनांनी आज चलो मुंबईचा नारा दिला आहे. विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत तयार केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती आदि ठिकाणी पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उद्भवत असून, या संदर्भात राज्य सरकारने २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ च्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोटीफिकेशन तातडीने काढावे, असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. सरकारने याची तातडीने अंमलबजावणी न केल्यास टप्प्या टप्पयानं आंदोलनाची धार वाढवत नेण्याचा निर्णय घेण्यात आला.. त्यानुसार येत्या ११ ऑक्टोबरपासून यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून 11 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना हजारो एस.एम. एस पाठवून त्यांचे लक्ष पत्रकारांच्या मागण्यांकडे वेधले जाईल.. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.. त्यामध्ये महाराष्ट्रातील किमान 5000 पत्रकार सहभागी होतील.. त्यासाठी ‘चलो मुंबई’चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे. या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राजा अदाटे , शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टिवकर, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे विशाल सिंह, डिजिटल मिडिया परिषदेचे गणेश जगताप, युवराज जगताप, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे राजेंद्र साळसकर आदि पत्रकार उपस्थित होते. सरकारला जाग आणण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राज्यभरातून पत्रकार लाखोंच्या संख्येने एसएमएस पाठवून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणार आहेत. त्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत, तर संविधान दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान येथे एक दिवसाचे लाक्षणि
आता पत्रकारांचेही “चलो मुंबई*” *पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी* *राज्यातील पत्रकार संघटनांचा* ‘*चलो मुंबई*’चा* *नारा* मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या…
Read More »-

बोगस पाणीपुरवठा योजनेचे विरोधात ग्रामस्थ आक्रमक*
रघुनाथ सोनकांबळे..दि..(६) मांजरम गावची पाणीपुरवठा योजना सन २०१८ या काळामध्ये मंजूर झालेली होती आणि तेव्हाच कामाला सुरुवात झाली होती.अद्यापही…
Read More » -

कॉपीमुक्त अभियानासाठी नायगाव तालुका दक्षता समितीची बैठक संपन्न*
रघुनाथ सोनकांबळे दि..(६) तालुका दक्षता समिती नायगाव अध्यक्षा तथा तहसीलदार तहसील कार्यालय नायगाव यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता 12 वी फेब्रुवारी/ मार्च…
Read More » -

हेल्मेट डोक्यावरचे ओझे नसून ते प्राणाचे सुरक्षा कवच होय- सुभाषचंद्र मरकड
नायगाव तालुका प्रतिनिधी …. मांजरम तालुका नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड यांच्या वाढदिवसानिमित्त कै.गणपतराव…
Read More » -

सर्वसामान्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : माजी मंत्री आ.संजय बनसोडे*
शंकर बोईनवाड उदगीर दि.(२४) *उदगीर* : मागील ५ वर्षात उदगीर मतदार संघाचा कायापालट केला असुन त्यासाठीच या भागातील माय –…
Read More » काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ नांदेड शहरांमध्ये प्रचंड निषेध मोर्चा.
नांदेड प्रतिनिधी दि.( 24) महामानव भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत…
Read More »-

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ढोलउमरी शाळेची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
उमरी प्रतिनिधी.दि..(२३) दि 17.12.2024 रोजी यशवंत हायस्कूल उमरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या गटातून आपत्ती…
Read More » -

संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ………
उदगीर प्रतिनिधी दि.(२०) येथून जवळच असलेल्या बोरतळा तांडा येथील रमेश पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त…
Read More » -

परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नायगाव शहर शंभर टक्के कडकडीत बंद
परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन निर्घुण हत्याप्रकरणी नायगाव कडकडीत 100% बंद. व्यापाऱ्याकडून स्वयंस्पुर्त प्रतिसाद.. …
Read More » -

राष्ट्रीय चर्मकार महासंघ जि.नादेड ता.नायगांव च्या वतीने परभणी येथे संविधान स्तंभाची विटंबना व तोडफोड करणाऱ्यांना नराधमास अटक करून कठोर शिक्षा करा. राजेंद्र कांबळे
नायगाव प्रतिनिधी नायगाव बा .दि..१३. परभणी येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरील संविधान स्तंभाची तोडफोड व हवामान…
Read More »