देशातील सुप्रसिद्ध यूपीएससी मार्गदर्शन संस्था नेक्स्ट ias नवी दिल्ली आणि आंबेडकरवादी मिशन नांदेड यांच्या सयुक्त पणे नांदेड येथे कुसुम सभागृहात ९ ऑगस्ट २०२५ रोजी रविवारी सांयकाळ ६ वाजता ias अभ्यासाची रणनीती हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे
देशातील आधुनिक भारताचे नामवंत मार्गदर्शक आर सी सिन्हा पूर्व ips अधिकारी नविदिल्ली,मोहित गुप्ता ias Air ५८ ,राहुल कार्डिले जिल्हाधिकारी,श्रीकृष्ण कोकाटे ips एसपी एंटी करप्शन,आदी मान्यावरणाचे मार्गदर्शन नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना लाभणार आहे.एकनाथ मोरे,डॉ गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक,डॉ यशवंत चव्हाण,उत्तम सोनकांबळे जॉइंट डायरेक्टर कोषागार आदी मान्यवर विशेष उपस्थितही कार्यक्रमात असतील..
ias होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या नवी दिल्ली येथील ह्या नामवंत upsc मार्गदर्शन संस्थे मधील तज्ञ च्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले आहे..