2025 चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचादो यांना जाहीर व्हेनेझुएला च्या विरोधी पक्ष नेत्या असलेल्या मारिया ह्या लोकशाहीसाठी लढण्यासाठी ओळखल्या जातात… हुकूमशाही विरोधात त्यांचा संघर्ष मोठा आहे.