Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नरसी येथील आयुब बागवान यांच दुःखद निधन

नरसी….

नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी आयुब सुभानसाब बागवान वय ५८ वर्ष यांच दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी शनिवारी दुःखद निधन झाले आहे.
आयुब बागवान यांच्या पार्थिवावर आज दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता नरसी येथील मुस्लीम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन मुल, जावाई , सुना, नातू असा मोठा परिवार आहे. ते नायगांव तालुक्यातील प्रसिद्ध प्लॉटिंग खरेदी विक्रीचे व्यापारी तथा हाजी रऊफ सेठ बागवान यांचे मोठे बंधू होत. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button