Latest Newsआपला जिल्हाकंधारनांदेड
कंधार तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी रायेवार हे बनले देगलूर चे नायब तहसीलदार…….

कंधार प्रतिनिधी…
बारूळ येथील रहिवासी गणेश विजयकुमार रायेवार कंधार येथे तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांची देगलूर तहसिल कार्यालयात नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाल्याने त्यांचे कंधारचे नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, सहाय्यक महसूल अधिकारी अविनाश पानपट्टे, ,लोकमतचे पत्रकार गोविंद शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी , व पत्रकार आणि बारूळ गावातील नागरिक वसामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



