मिलेनियम पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक पटकावले….!
विद्यार्थ्यांनी अन्न आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर सादरीकरण केले.

नायगाव प्रतिनिधी…दि.(१९) : नुकत्याच पार पडलेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नायगावने प्रथम पारितोषिक पटकावले असून कु. श्रेया रमेश मोरलवार. व कु.नानाजी आत्माराम जाधव. कु.आर्या आनंद पवार. यात या विद्यार्थ्यांचा सहभाग होता .

img 20241218 wa0016या तीन विद्यार्थ्यांनी “अन्न ,आरोग्य आणि स्वच्छता ” हा प्रयोग त्यांनी सादर केला होता.

img 20241219 wa0023मार्गदर्शक शिक्षक अंजनीकर सर, श्रीराम शुक्ला सर , कल्याणकर सर, खेत्रा सर व सर्व शिक्षक वृंदाचे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा या संस्थेचे माननीय अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर तसेच संस्थेचे प्रशासकीय प्रमुख फाजगे सर प्राचार्य वडजे सर , जोशी सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांचे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले!



