Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

श्रीराम नवमी व भव्य रामलल्ला च्या शोभायात्रेला हाजारोच्या संख्येने सहभागी व्हा रामभक्त —– कैलास पाटील शिंदे…..!

 

नायगाव  प्रतिनिधी

नायगांव शहरात प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 17 मे 2025 रोजी श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिर राजुरा येथे पुजा आरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम आटोपून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण श्रीराम मूर्ती, हनुमान मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यांसह LED light DJ शोभायात्रा मार्गावर जागोजागी थंड पिण्याच्या पाण्याची सोय, मंठा, खिचडी वाटप, करण्यात येणार आहे श्रीराम मंदिरात आरती करून सांगता होणार आहे तरी जिल्हाभरातून हाजारो रामभक्त शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामभक्त  कैलास पाटील शिंदे, उपाध्यक्ष सचिन पाटील कल्याण,सचिव पाटील शिंदे, कोषाध्यक्ष शिवम पाटील कल्याण, राहुल चव्हाण, विशाल कागदेवाड सुनील मालेगावे,परमेश्वर कदम शिवा रामदिनवार विजय शिंदे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती नायगांव यांनी केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button