
नांदेड जिल्ह्यातील सर्व पालकांना विनंती आपल्या मुलां-मुलींना व नातेवाईकाना दिनांक 20 मार्च रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथील कार्यक्रमात उपस्थित करावे – पी जी कोटुरवार यांचे आव्हान….
नांदेड प्रतिनिधी ….. नांदेड जिल्ह्यातील सर्व पालकांना विनंती करण्यात येते की *दैनिक प्राप्ती टाइम्स च्या संकल्पनेतुन किशोरवयीन मुलां-मुलीं व आई वडील यांच्या नात्यातील सुंदर व्याख्यान सांगणारे प्रभावी *प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे * यांचे *आई बाप समजून घेताना* या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत

*तरी सर्व पालकांना विनंती की आपल्या मुला-मुलींना संस्कारवान करण्याकरिता* *दिनांक गुरुवार 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 ते 9 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड* येथे आपल्या मुलां-मुलींना उपस्थित करावे असे आवाहन व विनंती पीजी कोटुरवार,संपादक दैनिक प्राप्ती टाइम्स यांनी केले आहे….



