Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

*नायगावात श्री नाथ षष्ठी साठी जाणाऱ्या ओसेकर संस्थान च्या पादुकांचे भव्य स्वागत*

अयोध्येत साजरा होणार २२८ वा नाथ षष्ठी उस्थव..सद्गुरू गुरू बाबा ओसेकर

नायगाव प्रतिनिधी..दि.(११)

228 व्या श्री नाथषष्ठी महोत्सवासाठी जाणाऱ्या आऊसेकर संस्थांनच्या पादुकांचे संस्थानाधिपती सद्गुरू गुरुबाबा आऊसेकर यांचे नायगाव येथील स्व. डी.बी.पाटील होटाळकर कॅम्पस येथे दिनांक १० मार्च रोजी सोमवार सायंकाळी सात वाजता भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी गोरक्षनाथ महाराज यांचे ही स्वागत करण्यात आले.
Img 20250311 Wa0006
Img 20250311 Wa0006
श्री नाथांच्या पालखीचे श्रीक्षेत्र औसा वरून श्रीक्षेत्र येथून आयोध्याकडे एकादशी च्या मुहूर्तावर सोमवारी दुपारी तीन वाजता प्रस्थान झाले, यावेळी सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज,पंढरपूर संस्थांनचे अध्यक्ष सदगुरू श्री गहिनीनाथ महाराज, श्री गोरखनाथ महाराज, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज, श्री श्रीनाथ महाराज, ह भ प श्री श्रीरंग महाराज, ह भ प ॲड ज्ञानराज महाराज यांच्यासह ईतर गुरूभक्त व भाविक भक्त हजर होते.
गुरुवर्य गुरुबाबामहाराज,गोरखनाथ महाराज यांचे ,पादुकांचे आगमन स्व. डी. बी.पाटील कॅम्पस नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवास स्थानी झाले.या वेळी मरवाळी येथील भजनी मंडळ यांच्या नाम घोषात स्वागत करून गुरुबाबा व पादुका पूजन, सिंधुताई दिंगबर पाटील होटाळकर,दत्तू पाटील होटाळकर,सौ. होटाळकर ताई,यांच्या हस्ते करन्यात आले.या वेळी पत्रकार बाळासाहेब पांडे, पत्रकार विकास भुरे,माधवराव माली पाटील,माधवराव शिंदे,कपिल सेठ,नेहरू सेठ,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button