Latest Newsआपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र

महाराष्ट्र डेबुजी फोर्स च्या प्रदेश अध्यक्ष पदी  कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांची निवड

रघुनाथ सोनकांबळे नायगाव…….

 

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ,व महाराष्ट्र डेबुजी फोर्स या सामाजिक संघटनेची राज्य कार्यकारिणी तथा संवाद मेळावा दि.१८/९/२०२५रोजी छ.संभाजीनगर मध्ये समाजांचे राष्ट्रीय अध्यक्ष .बालाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .या वेळी नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार .कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांची महाराष्ट्र डेबुजी फोर्स च्या प्रदेश अध्यक्ष पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
 परीट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी  गोविंद माचणवाड, मराठवाडा अध्यक्ष पदी .शंकर बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष पदी  गंगाधर निमलवार, नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी .सुनिल लोनवडे,  दिंगाबर तमलुरकर, महानगर अध्यक्ष .माधव नायके, जिल्हा सचिव पदी.राजेश विभुते, जिल्हा कार्य अध्यक्ष .माधव तेलंग फुलवळकर, कर्मचारी जिल्हा अध्यक्ष .आनंदा सुर्यवंशी या सह अनेकांची निवड करण्यात आली या वेळी .विजय देसाई नाशिक, .गणेश जगताप बीड, .गोपिआण्णा चाकर आकोला,  योगेश मामिडवार, .संतोस शिंदे जालना, .साईनाथ हजारे,छ.संभाजी नगर या सह राज्ये भरातुन समाज बांधव उपस्थित होतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button