
नांदेड …… विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने समाजातील होतकरू तरुण व तरुणींसाठी एकदिवसीय मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे…..
शिबीर दि. 6 डिसेंबर 2024 शुक्रवार रोजी सकाळी 9 वा. पासुन सायंकाळी 5 पर्यंत…..
प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कुल, आनंद नगर नांदेड येथे राहणार आहे……
या शिबिरात गाडी चालवणे व लायसन्स काढणे, रोड वरील नियम इत्यादी संदर्भात तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे…..
एकदिवसीय शिबिर असल्यामुळे लवकर नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे…..
मोफत नाव नोंदणीसाठी 9420540207, 9890616103 वर संपर्क करावा किंवा…..
प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कुल आनंद नगर नांदेड येथे संपर्क करावा…..
सौजन्य :- प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कुल व बहुजन संघर्ष सेना (म.रा)



