आपला जिल्हानांदेड
विचारवेध
प्रत्येक जण आपल्या जीवनात सुख शोधत असतो म्हणून विचार वेद नक्की वेळ काढून वाचा....

नांदेड…….प्रत्येक जण आपल्या जीवनात सुख शोधत असतो म्हणून विचार वेद नक्की वेळ काढून वाचा….
प्रत्येकजण जीवनात सुख शोधत असतो.पण सुख शोधल्याने कधीच सापडत नाही.त्याला शोधण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट शारीरिक आणि बौद्धिक स्वरूपातून करावे लागते.या दोन्हीसाठी आपल्या मनाची तसेच मनाच्या एकाग्रतेच्या प्रामाणिकतेची गरज लागते.आपण केलेल्या कष्टातून मिळालेला मोबदला चांगल्या गोष्टी साठी वापरला गेला आणि त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हाच आपल्या जीवनात मिळणाऱ्या सुखाचा स्त्रोत आहे.असे खरे सुख मिळवणे आपल्याजवळ आणि आपल्या हातात आहे.
@ व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद : ९४२१८३९५९०



