उद्धव मामडे यांना प्रेरणा फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र 2024 चा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

तालुका प्रतिनीधी . . . उमरी :- तालुक्यातील निर्भीड पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना “प्रेरणा फाऊंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे/ रजि.नं.564/एफ 38784/ठाणे महाराष्ट्र प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ ठाणे/मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. . असून आयोजक सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी/संस्थापीका, दिग्दर्शिका, संपादक नाट्यकार, लेखिका यांच्या संकल्पनेतून प्रेरणा फाऊंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्थेचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा दि.15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध सेलेब्रिटी,प्रसिद्ध समाजसेवक, समाजसेविका,प्रसिद्ध अभिनेता,अभिनेत्री,लेखक,कवी, कवयत्री,गायक,गायिका, अश्या मान्यवरांच्या पुरस्कारार्थीना दि.15 डिसेंबर 2024 रोजी ठाणे पॅलेस मुंबई,येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार कार्यक्रमास श्री.रामजित गुप्ता (मुख्य तपासी अधिकारी अॅटीपायरसी सेल मुंबई),अॅड प्रशांत तांबे सर,मच्छीद्रनाथ रामचंद्र झांजरे(पुणे माळीण उद्धार),सौ.दिपाली शिरापुरे ,प्रशांत पेंधे,अॅड मोहन शुक्ला (अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच रेक्रिशन टेनिस क्लब एरंडोल जळगाव),सेवक नागवंशी राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष तथा उद्योजक,सुप्रसिद्ध अभिनेत्री मा.लेखा तोरसकर (जाणता राजा फेम)मोहन कदम पत्रकार, दिलीप नारकर बृहन्मुंबई, अविनाश म्हात्रे (कुष्ठरोग दिनदयाल संस्था अध्यक्ष,राजेश भांगे,प्रियंवदा तांबोटकर crsp ऑफिसर नवी मुंबई, संजय हिरू गुडे ठाणे ग्रामीण पोलीस दल,लोकेश पाटील यांच्यासह दिग्गज कलाकार दिग्दर्शक उद्योजक राजकीय अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
आयोजक सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी/संस्थापीका,दिग्दर्शिका,संपादक नाट्यकार, लेखिका यांनी ऑनलाईन निवड पत्र देण्यात आले.
पत्रकारीता क्षेत्रामधील उल्लेखनीय
कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर
झाला असून त्यांना यापूर्वीही पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने,
विविध व्यक्तींना राज्यस्तरीय हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना हा ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड साहेब,संभाजीराव माऊलीकर पाटील,मुंडकर सर,लक्ष्मण बोळसेकर साहेब,शंकर पाटील निमटेककर, नासलवाड सर,सिलेवाड सर,आनंदा चिकटवाड सुर्यवंशी सर,भुजबळे सर,साहेबराव यम्मेवार राजकीय पक्ष पत्रकार बांधव माझ्या कुटुंबासह मित्र परिवार सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



