
नायगाव प्रतिनिधी..दि.(१९)
नायगाव शहरातील जेष्ठ महिला श्रीमती सरस्वती दादाराव कोठाळे ७५ यांचे वृद्धपकाळच्या आजाराने गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान निधन झाले .
त्यांच्या पार्थिवावर मुळगाव आलुवडगाव तालुका नायगाव खै .येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
.त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातू पंतु असा परिवार आहे. त्या रावसाहेब कोठाळे यांच्या मातोश्री होत.



