
धर्माबाद प्रतिनिधी
धर्माबाद – व्यंकटेश निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जिवनचरीत्राबद्दल माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी डी जोशी यांनी दिली. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे विशेष शिक्षक सावळे आर एस, क्यादरकुंटे एम डी, चवरे डी बी, उमाटे एन व्ही, शिक्षकेतर कर्मचारी नारसुने आर जी, नरवाडे यु एम, शेख एस बी, पाटील एस बी, कंठाळे डी डी, चेनगे के एम. आदि उपस्थित होते.



