
उमरी प्रतिनिधी. उमरी तालुक्यातील आदर्शगाव ।
जिरोणा… येथील ग्रामपंचायत सभागृहात मासीक सभा घेण्यात आली. या सभेत विविध योजने अतर्गत आलेला शासनाकडून विकास निधीतुन होणारी कामे दर्जेदार करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदर बैठकीचे अध्यक्ष सरपंच सौ सुशिला
मारोती दर्शनवाड, याच्या उपस्थितीत ठराव घेण्यात आला.
जिरोना गावात सी सी रस्ता, नाली बांधकाम,
आदी कामासाठी पंधरावित आयोग, दलित वस्ती सुधार योजना , २५/१५ आमदार व खासदार , आदितुन निधीतून दर्जेदार कामे करण्यात येणार आहेत.
यावेळी सरपंच सुशिला मारोती दर्शनवाड उपसरपंच सौ ललीता साईनाथ येगलेवाड. ग्रामसेवक श्री पेंदे , ग्रा प सदस्य शिवाजी गुंडेवाड , संजय सुदेवाड, सौ नागरबाई करडे, सदरील कामे दर्जेदार करण्यासाठी सुचक डी जी तुपसाखरे
व अनुमोदक संजय सुदेवाड
यानी दिले.



