आपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र
देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे खा. रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत..

नांदेड प्रतिनिधी..दि.२३
आज परभणी येथील आंदोलक शाहिद सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या घरी सांत्वन पर भेटीसाठी *देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी* यांचे नांदेड विमानतळावर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळीच्या उपस्थितीत *नांदेड जिल्ह्याचे खा. रविंद्र वसंतराव चव्हाण* यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत केले.



