
. देगलुर आज दिनांक 30/12/2024 रोजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे सत्कार व.पेढाभरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना. सामाजिक कार्यकर्ते एच .बी.गायकवाड.केसराळीकर.व.सोबत. व्यंकटराव जठाळकर , प्रकाश कुद्रे, राजाराम गुरगुलवाड यांची उपस्थिती होते..



