आपला जिल्हानांदेडनायगांवराजकीय
नायगाव शहरात महायुती सरकारच्या शपथविधी समारंभ प्रसंगी आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी फटाके ढोल ताशा वाजून आनंद व्यक्त केला आहे.

नायगाव
महायुती सरकारच्या शपथ विधी आनंदी होऊन ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या अतिश बाजित
नायगाव शहरात भाजप पदाधिकारी व आ.राजेश पवार यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी डॉ.हेडगेवार चौक येथे आनंदोत्सव साजरा केला. मुंबई च्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याचे सलग तिसऱ्यांदा देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व अजित दादा पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी आनंद उत्सव शपथविधी समारंभ पार पडताच नायगाव शहरात महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नायगावच्या डॉक्टर हेडगेवार चौकात फटाके ढोल ताशा वाजून आनंद व्यक्त केला आहे.



