Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त “एक पेड मा के नाम हा उपक्रम मिलेनियम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात साजरा ..

रघुनाथ सोनकांबळे
महामंत्र निरोगी जीवनाचा संकल्प करूया नित्य योग मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पटांगणामध्ये दि. 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन योगासनाचा अभ्यास करून साजरा करण्यात आला.
Img 20250621 Wa0019
Img 20250621 Wa0019
यावेळी संस्थेचे  अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी योग दिनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व सांगून योग दिनानिमित्त एक पेड मा के नाम या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी  योग गुरु कोंडावार , व कोंडावार मॅडम , केंद्रप्रमुख साधू, प्राचार्य के व्ही फाजगे, प्राचार्य सूर्यवंशी ,प्राचार्य कल्याण ,मुख्याध्यापक रुपेश पवार, प्राचार्य वडजे, उप प्राचार्य जोशी, व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button