सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा नवा मोंढा नांदेड* येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला

नांदेड ..दि.(१९) सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा नवा मोंढा नांदेड येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या उत्साहात सहभागी झाले होते. या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अनेक पुरस्कार, पुस्तकाचे प्रकाशान,व विविध कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे *माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभेचे खा.अशोकराव चव्हाण हे होते तर प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, लोककल्याणकारी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी* ,,आ. प्रताप पाटील चिखलीकर,आ.बालाजी कल्याणकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी आ. मोहन अण्णा हंबर्डे, एकनाथ मोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची व शिवप्रेमी युवक, जेष्ठ, महिला, विध्यार्थीही यावेळी उपस्थित होते.




