Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नांदेड नरसी महामार्गावरील सागर ज्यूस सेंटर मध्ये घुसली ईरटीका गाडी… सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही………

रघुनाथ सोनकांबळे…
नांदेड नरसी महामार्गावर रजा फंक्शन हॉलच्या बाजूस असलेल्या सागर ज्यूस सेंटर मध्ये अचानक चुकीच्या मार्गाने आलेल्या ईरटीका कार चालकाचा ताबा सुटल्याने सदर गाडी या महामार्गावर असलेल्या ज्यूस सेंटरमध्ये घुसली असून तिचा गाडी क्रमांकMH 12 CE 63 75 असा आहे.
अपघात घडला त्यावेळेस बाजूस असलेल्या रजा फंक्शन हॉलमध्ये लग्न समारंभाचा कार्यक्रम असल्याने सदर ज्यूस सेंटरमध्ये कोणतीही गर्दी झाली नव्हती.



