Latest Newsआपला जिल्हानांदेड

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी  महेश पाटील यांचा सत्कार*

नांदेड प्रतिनिधी…

नांदेड – जिल्हा परिषद नांदेडचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक  महेश पाटील यांचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे राज्याध्यक्ष  बाबुराव पुजरवाड मामा यांच्या उपस्थितीत अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राज्याध्यक्ष  बाबुराव पुजरवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शुभेच्छा देत कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली.
याप्रसंगी जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष धनंजय गुम्मलवार, सचिव राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष सचिन चौदंते, यांच्यासह बालाजी महाजन, संतोष मठपती, पवन तलवारे, रणजीत गजभारे, बालाजी नागमवाड, अभय नलावडे, अशोक मोकले, शुभम तेलेवार, रवींन रेड्डी, खाजा मोहीयोद्दीन, जितेंद्र तोटलवार, किशोर जाधव, दीपक महालिंगे, गणेश आंबेकर, विजय वाघमारे, प्रल्हाद थोरवटे, प्रदीप परोडवाड, जितेंद्र तोटलवार, शिवसांब चेडू, तुतुरवाड, जगदीश बोडके, बद्रीनाथ मुदलियार, प्रमोद गायकवाड, गोविंद गज्जेवार, पाटणुरकर, मुक्तेश्वर चिवडे, बालाजी आवर्दे, बालाजी फोले, सुवर्णकार, शर्मा, शंकर पापुलवार, रामदास शेकापुरे, राजू केंद्रे, रामेश्वर बेळगे, किशोर खिल्लारे, जवळेकर, हरी वडजे, मोळके, मिरगे, देवणे, गोविंद मुंडे, नवाज चौधरी, आशुतोष शिंदे, अजिंक्य गोणारकर, पंकज दमकोंडवार, श्रीमती छाया कांबळे, गंगावणी आळंदीकर, उज्वला गजभारे, प्रेमला चौदंते, इंदुमती वाघमारे, राधा सर्जे, पतंगे, नाईकवाडे, क्षीरसागर, बलजीत चव्हाण, पापुलवार, वसुंधरा थोटे, धम्मशीला होंडाळकर, गीता हाडे, ज्योती शिळवणे, सुजाता चिद्रावार, श्रावणी कैलवाड इत्यादीसह कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button