Latest Newsआपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र

खा.प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..

बोधिसत्व भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आपल्या सहकार्यासह जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड येथील पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.

नांदेड प्रतिनिधी.दि.14

आज परमपूज्य भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती* सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे *खा.प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण * यांनी नांदेड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
.व उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना व भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर उत्तरचे अध्यक्ष बि.आर.कदम साहेब नांदेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रदेशचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button