Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

निधन वार्ता लक्ष्मण टोकलवाड यांच दुःखद निधन

 

नरसी. …..

*नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी जेष्ठ नागरिक लक्ष्मण केरबा टोकलवाड वय ६२ वर्ष यांच आज दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रविवारी सकाळी ८:५५ वाजता दुःखद निधन झाले आहे.*
*स्व. लक्ष्मण टोकलवाड यांच्या पार्थिवावर आज दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता नरसी ता. नायगाव जि. नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.*
*त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन ,जावाई , नातू असा मोठा परिवार आहे. ते ओड समाजाचे सचिव नंदकिशोर टोकलवाड नरसीकर व पत्रकार गोविंद टोकलवाड नरसीकर यांचे काका होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते अतीशय मनमिळाऊ स्वभावाचे होते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button